विभाग

मनोरंजन

संस्कृती, रंगभूमी आणि शहरातील मनोरंजन घडामोडी.

'रामायण'चा ट्रेलर प्रदर्शितMadhura Manbhekar

'रामायण'मध्ये भरताच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे; ट्रेलरमधील झलक व्हायरल

नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि इतर कलाकारांसोबत मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारेही या चित्रपटात भरताच्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमधील त्यांच्या छोट्याशा झलकने मराठी प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित केला असून, त्यांच्या भूमिकेबद्दल उत्सुकता वाढली आहे.

सतलुज ImageSakshi Megha Prabhu

ZEE5 वरून ‘सतलुज’ हटवला; OTT सेन्सॉरशिपवर पुन्हा वाद

ZEE5 वरील ‘सतलुज’ चित्रपट अवघ्या दोन दिवसांत हटवण्यात आला. सेन्सॉर बोर्डाने सुचवलेले १२७ बदल न करता चित्रपट OTT वर प्रदर्शित झाल्याचा दावा असून, सरकारने IT कायद्याच्या कलम 69A अंतर्गत कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणामुळे OTT सेन्सॉरशिप आणि नव्या नियमांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

deulband 2Sakshi MEgha Prabhu

'देऊळ बंद २'-आता परीक्षा देवाची" चित्रपटाचा १०० कोटींचा विक्रम

देऊळ बंद २- आता परीक्षा देवाची,हा चित्रपट २१ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला होता. आज ह्या चित्रपटाला अवघे ३९ दिवस झाले असून ३९ दिवसात १०० कोटींचा विक्रम केला आहे. सिटी प्राईड, कोथरूड येथे ३० जून २०२६ रोजी 'देऊळ बंद २ – आता परीक्षा देवाची' या चित्रपटाच्या १०० कोटींच्या विक्रमी यशानिमित्त संपूर्ण कलाकार, निर्माते आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत जल्लोषात सेलिब्रेशन पार पडले. मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक ठरलेल्या या यशानिमित्त दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेत्री स्नेहल तरडे, अभिनेता देवेंद्र गायकवाड (दया दादा) आणि अभिनेत्री संस्कृती बाळगुडे यांनी चित्रपटाचा प्रवास, चित्रीकरणातील अनुभव आणि या अभूतपूर्व यशामागील कारणांबाबत मनमोकळ्या भावना व्यक्त केल्या.

Happy Streets to turn Wakad into fun zoneन्यूज नेटवर्क 360

वाकडमध्ये हॅपी स्ट्रीट उपक्रम, नागरिकांसाठी मोकळा आठवडाअखेरचा रस्ता

कुटुंबे, मुलं आणि फिटनेस उपक्रमांसाठी रस्ता खुला केल्याने परिसरात सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

Pune on my plate: From Mastani to Kokum, the iconic summer drinks that define the cityन्यूज नेटवर्क 360

शहराच्या चवींना नवी चर्चा, उन्हाळी पेयांमधून पुण्याची ओळख जिवंत

मस्तानीपासून कोकमपर्यंतच्या पेयांमधून शहराची खाद्यसंस्कृती पुन्हा चर्चेत आली आहे.

Paresh Rawal, Naseeruddin Shah to open Shreeram Lagoo National Theatre Festival on May 25न्यूज नेटवर्क 360

शिवाजीनगरात राष्ट्रीय रंगभूमी महोत्सवाची रंगत, प्रमुख कलाकारांची उपस्थिती

रंगभूमी रसिकांसाठी होणाऱ्या महोत्सवात दिग्गज कलाकार आणि स्थानिक प्रेक्षकांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे.