Sukanya Peraneताफा अडवला, हातात काजू-बदाम दिले अन् घोषणाबाजी सुरू; कृषिमंत्री भरणेंसमोर शेतकऱ्यांनी मांडली ‘ही’ मोठी तक्रार
हिंगोली जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याची तक्रार एका गावातील शेतकऱ्यांनी केली, तर टाकळगाव परिसरात काही शेतकऱ्यांनी भरणे यांचा ताफा अडवत त्यांना काजू-बदाम देऊन निषेध नोंदवला.
