Sakshi Megha Prabhuमदतीसाठी वारंवार हाक, पण दुर्लक्षच; नीरजा मोदी स्कूल प्रकरणाने पुन्हा उपस्थित केले गंभीर प्रश्न
नव्या CCTV फुटेजमुळे Amaira Kumar Meena प्रकरण अधिकच गंभीर झाले असून CBSE चौकशीत शाळेतील child-safety lapses आणि anti-bullying यंत्रणेतील अपयश अधोरेखित झाले आहे.